इंग्लंडचा भारतावर चार गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिरंगी टी-ट्वेंटी महिला क्रिकेट मालिकेत आज मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं भारतावर चार गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारतानं सहा बाद १२३ धावा केल्या....
भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेन कौतुक केलं आहे. या संघटनेतील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या दोन महिन्यात...
रचनात्मक सुधारणा आणि शुल्क सवलतींच्या समावेशासह अमेरिका-चीन यांच्यात व्यापार करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन अर्थव्यवस्थांमधे १८ महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या व्यापारयुद्ध शमलं असून दोन्ही देशांनी पहिल्या टप्प्यातल्या व्यापार कराराची घोषणा केली आहे....
आयपीएलला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहु प्रतिक्षित तेरावी इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शेख...
भारत आणि बांग्लादेश जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेश जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त केली आहे. यामध्ये नद्यांचं पाणी वाटप, प्रदूषण कमी करणं, नद्यांच्या किनाऱ्यांचं संरक्षण, पूर व्यवस्थापन...
भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय फळांवर अमेरिकेच्या बाजारात बंदी नसून केळी, डाळिंब, आंबा, कलिंगड आणि नारळ या सर्व भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...
इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९ मुळे आतापर्यन्त तीन हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण तीन हजार २४५ ...
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाचा मालदीववर ५-० असा दणदणीत विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघानं मालदीवचा ५-० असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे गुणतालिकेत भारतीय संघ अग्रस्थानी पोहचला आहे.
दुस-या सामन्यात यजमान नेपाळनं...
G-२० अध्यक्षपदाची सूत्रं इंडोनेशियाकडून भारताकडे सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं आज झालेल्या G-२० शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-२० अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली. भारताकडे G२० च्या अध्यक्षपदाची सूत्रं येणं...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बायडन यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या...