सीमा शुल्क विभागाच्या मार्गदर्शक सूचनांत आमूलाग्र बदल

नवी दिल्ली : भारतात तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य व्हावे, यासाठी सीमा शुल्क विभागाने आपल्या मार्गदर्शक सूचनांत आमूलाग्र बदल केले आहेत. नव्या बदलांमुळे विदेशी तस्करांना पलायन...

पाकिस्तानला भारतीय उपखंडात एकटे पाडण्याची कूटनीती

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीसाठी 'बीआयएमएसटीईसी' (BIMSTEC) देशांना निमंत्रण देत भारतीय उपखंडातील आपल्या शेजार्‍यांना एक सकारात्मक संदेश दिला आहे. चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्याबरोबरच पाकिस्तानला भारतीय...

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केला भारताच्या पंतप्रधानांना दूरध्वनी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला आणि 17 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध...

भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी पंतप्रधानांचे केले अभिनंदन

नवी दिल्ली : भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी...

क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार

मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार आहेत. अलीम दार, कुमार धर्मसेना, मरे इरासमस, क्रिस गफाने, रिचर्ड एलिंगवर्थ,...

जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन

नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकींमध्ये त्यांच्या पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान...

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदी यांचे निवडणुकीतील यशाबद्दल केले अभिनंदन

नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआला निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जिनपिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत-चीन...

मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे ही चाचणी करण्यात आली. भारतीय...

केंद्रात पूर्ण बहुमतात आमचेच सरकार

नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी...

पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...