मंकीपॉक्स साथीच्या आढाव्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता...
प्रधानमंत्री, केंद्रीय क्रीडा मंत्री, यांनी केलं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या ओरेगन इथं चालू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. एका ट्विटमध्ये,...
मंकीपॉक्स साथीचा उद्रेक झाला असून, असाधारण परिस्थितीच्या आढाव्यानंतर डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक...
काळ्या समुद्रातील बंदरांवरुन धान्याच्या निर्यातीसाठी युक्रेन आणि रशियादरम्यान करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काळ्या समुद्रातील नाकेबंदी केलेल्या बंदरांमधून लाखो टन धान्य निर्यात करण्यास परवानगी देण्यासाठी संयुक्त राष्ट्र समर्थित करारावर युक्रेन आणि रशियानं स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे आपत्तीजनक...
ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या फेरीत त्यांची थेट लढत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांच्याशी होणार आहे.
या फेरीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे १...
ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांची आघाडी कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी तिसऱ्या फेरीअंती आघाडी कायम ठेवली असून ११५ टक्के मतं मिळवली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्दान यांना...
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. केंद्र सरकारनं एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करायचा निर्णय घेतल्यावर अमेरिकेनं यावर निर्बंध...
भारत नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पदक तालिकेत अग्रस्थानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात चांगवॉन इथं आयोजित नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत भारतानं ३ सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकासह...
एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ट्विटरचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ४४ अब्ज डॉलचा करार रद्द करण्यावरून ट्विटरने टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठवड्यात...
जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल देशात शनिवारी राष्ट्रीय दुखवटा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांचं आज निधन झालं. क्योटो जवळच्या नारा शहरात सकाळी एका निवडणूक सभेत त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं जपानच्या...