चीनकडून भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चीनन ही प्रक्रिया थांबवली होती, तसंच भारतासोबतची विमानसेवाही स्थगित केली...

चीनमधल्या वुहान प्रांतात हुआनान सीफूड मार्केटनं कोविडच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका – WHO सल्लागार गट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान प्रांतात हुआनान सीफूड मार्केटनं कोविडच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार गटानं सूचित केलं आहे.  मात्र याबाबत, अधिक तपासाची शिफारस...

भारत-प्रशांत विभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा महत्वाचा वाटा; अमेरिकेचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात भारत आणि इतर भागीदार देशांची महत्वाची भूमिका असल्याचं अमेरिकेचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी म्हटलं आहे. ते सिंगापूर इथं...

संयुक्त राष्ट्रांच्या ३५ देशांच्या अणू दक्षता संघटनेनं इराण विरोधात ठराव केला मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या भूमीमधील अघोषित ठिकाणी आढळून आलेल्या युरेनियमच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण देण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या ३५ देशांच्या अणू दक्षता संघटनेनं इराण विरोधात ठराव मंजूर केला आहे. ब्रिटन, फ्रांस,...

जपान आणि नाटो अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान आणि नाटो (NATO) अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली आहे.  युरोपीय देशांसोबतचे संबंध मजबूत करण्याची जपानल आशा असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नाटोच्या...

रशियाचा पूर्व युक्रेनमधल्या लुहान्स्क प्रातांवर ताबा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्व युक्रेनमधल्या लुहान्स्क प्रातांवर जवळजवळ पूर्ण ताबा मिळवल्याचं रशियानं काल सांगितलं. लुहान्स्का प्रातांत रशियाचे ९७ टक्के सैनिक असल्याचं रशियाचे संरक्षणं मंत्री सरगे शॉयगु यांनी म्हटलं आहे. तसंच...

नरसंहार रोखण्यासाठी घातक शस्त्रं आणि उच्च क्षमतेच्या बंदुकांच्या मॅगझिनवर बंदी घालण्याची गरज – ज्यो...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत नरसंहाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आक्रमण-शैलीतली शस्त्रं आणि उच्च क्षमतेच्या बंदुकांच्या मॅगझिनवर बंदी घालणं गरजेचं असल्याचं मत अध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केलं आहे. ते काल...

एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश – एस. जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केलं. भारत, अमेरिका, जपान...

रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे. रशिया-युक्रेन दरम्यान सुरु...

अमेरिकेतल्या टेक्सासच्या दक्षिणेकडील शहरात गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या टेक्सासच्या दक्षिणेकडील शहरात एका अठरा वर्षाच्या माथेफिरुनं केलेल्या गोळीबारात १९ शालेय विद्यार्थी आणि २ शिक्षकांच मृत्यू झाला. टेक्सासच्या उवाल्ड इथल्या प्राथमिक शाळेत ही दुर्घटना...