वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची खराब सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची खराब सुरुवात झाली. ५० धावांच्या भारताचे सलामीवीर तंबूत परतले होते. रोहित शर्मा ५ तर रिषभ पंत आणि...

अमेरिकेत कोविड-19 मुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या 9 लाखांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेमध्ये कोरोना संसर्गामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ लाखांच्या वर गेली असल्याचं सांगत या देशाचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना प्रतिबंधक लस...

जपानमध्ये एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये काल एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात काल एक लाख 949 रुग्ण आढळले असून जपानमध्ये एकाच दिवशी प्रथमच इतके रुग्ण...

इस्लामिक स्टेट चा सर्वोच्च नेता अबू इब्राहीम अल हाशिमी अल कुरैशी अमेरिकेच्या विशेष दलाच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विशेष सुरक्षा पथकाबरोबर सिरिया इथं झालेल्या चकमकीत आयसीसचा म्होरक्या अबू ईब्राहीम अल हश्मी अल कुरैशी ठार झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल ही...

युक्रेनबाबतचा मुख्य सुरक्षा प्रश्न सोडवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, रशिया चे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनबाबतचा मुख्य सुरक्षा प्रश्न सोडवण्याची अमेरिकेची इच्छा नसल्याचं स्पष्ट झालं आहे, असं रशियानं म्हटलं आहे. यूरोपमधली शीत युद्धोत्तर सुरक्षा व्यवस्था,  युक्रेनजवळ असल्यानं, मागे घेतली जावी,...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांमधल्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या परिषदेचं आयोजन करण्यात येतं आहे. कझाकस्तान, किरगिज प्रजासत्ताक,...

कोविडचा ओमायक्रॉन प्रकार युरोपमधून लवकरच संपुष्टात येईल- हान्स क्लूज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडचा ओमायक्रॉन प्रकार युरोपमधून लवकरच संपुष्टात येईल, असं जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपमधले संचालक हान्स क्लूज यांनी म्हटलं आहे.  सध्या संपूर्ण युरोपमध्ये असलेली ओमायक्रॉनची लाट ओसरली की...

ओमायक्रॉन विषाणू धोकादायक उत्परिवर्तनं घडवू शकतो – जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीचा धोका संपल्यात जमा असल्याचं समजू नये असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेडरॉस घेब्रेसस यांनी दिला आहे. जीनिव्हा इथं काल ते पत्रकार...

अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळात ४ नागरिकांना ओलीस धरणारा हल्लेखोर ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळात ४ नागरिकांना ओलीस धरणारा हल्लेखोर मारला गेला असून त्याची ओळख पटली असल्याचं अमेरिकी गुप्तचर यंत्रणेनं जाहीर केलं आहे. मलिक...

दुबईतल्या जागतिक प्रदर्शनातल्या MSME दालनाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (वृत्तसंस्था) : दुबईत आयोजित जागतिक प्रदर्शनातल्या एमएसएमई दालनाचं उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून आभासी पद्धतीनं केलं. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळानं तयार केलेल्या...