दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा केली. वर्षभर होणाऱ्या विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुष...

पोर्तुगालमध्ये टाळेबंदी असूनही आज अध्यक्षपदासाठी निवडणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालमध्ये आज अध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, पोर्तुगालच्या घटनेनुसार, आपत्तीजनक स्थितीतही निवडणुका पुढे ढकलण्यात येत नाहीत....

चीनने किनारपट्टीच्या कायद्यात केला बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने आपल्या किनारपट्टीच्या कायद्यात बदल केला असून यामुळे पहिल्यांदाच परदेशी जहाजांवर गोळीबार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनच्या सर्वोच्च विधानमंडळातील नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीने...

७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडन यांनी काल वॉशिंग्टन येथे कॅपीटॉल इमारतीच्या साक्षीने शपथ घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत...

भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात संयुक्त सरावाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात उद्या जोधपूर इथं संयुक्त सरावाला सुरुवात होणार आहे. फ्रान्सच्या पथकात राफेलसह अन्य काही विमानं आणि १७५ कर्मचाऱ्यांचा...

दोन वेळेस महाभियोगाला सामोरे जाणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिलेच अध्यक्ष ठरणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अमेरिकेत गेल्या आठवड्यात कॅपिटल इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसदीय गटानं काल देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी ठराव सादर केला. येत्या...

सत्तेच्या सुविहित हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्तेच्या सुविहित आणि क्रमबद्ध हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. ट्विटरवर प्रसारित केलेल्या एका ताज्या संदेशात, हल्लेखोरांनी अमेरिकी संसदेच्या इमारतीवर केलेल्या...

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन वेगाने फैलावत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय...

फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेत यापूर्वीच उपलब्ध असलेल्या या लसीचा...

ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही...