केनियाचे संरक्षण दल प्रमुख सप्ताहभरासाठी भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केनियाच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल रॉबर्ट किबोची दि. 02 ते 06 नोव्हेंबर, 2020 या काळामध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आमंत्रणानुसार जनरल किबोची भारत...

फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेरिकेच्या सिनेटसमोर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज अमेरिकेच्या सिनेटसमोर आपलं निवेदन सादर करणार आहेत. सोशल मिडिया व्यासपीठावरील माहितीवरील नियंत्रणाबाबत या...

भारत – मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक आज दूर दृश्य प्रणालीद्वारे होत आहे. या बैठकीत भारत, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे परराष्ट्र व्यवहार...

जगभरातील ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातला कोविड-१९ चा प्रकोप अजूनही आटोक्यात आलेला नाही. सध्या जगातल्या विविध देशांमध्ये ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ मुळे ११...

यंदाची आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रा भरणार ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या पुस्तकप्रेमींचं आकर्षण असलेल्या, नवी दिल्ली इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रेसाठी यंदा तिथे जावे लागणार नाही, तर यंदा ही जत्राचे थेट तुमच्या घरी येणार आहे. या...

राष्ट्रपती आणि तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती यांच्यात दूरध्वनी संभाषण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याशी आज (15 ऑक्टोबर 2020) तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती महामहिम गुरबंगुली बेर्डीमुहमोदोव यांनी दूरध्वनी संवाद साधला. दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक आणि सुसंस्कृत, सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे दोन्ही...

भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची आवश्यकता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची तातडीची आवश्यकता आहे;  विशेषतः जेव्हा माध्यमं वर्जित क्षेत्रातही हस्तक्षेप करत आहेत अशा काळात याची सर्वाधिक गरज आहे,...

भारत आणि चीनदरम्यान लष्करी कमांडर-स्तरीय बैठकीच्या सातव्या फेरीनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त प्रसिद्धीपत्रक

नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी कमांडर अधिकाऱ्यांदरम्यान 12 ऑक्टोबर रोजी चुशूल येथे, बैठकीची सातवी फेरी झाली. यावेळी, भारत-चीन सीमाभागाच्या पश्चिम क्षेत्रात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या तणावावर तोडगा...

पॉल आर मिलग्रॉम आणि रॉबर्ट पी विल्सन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑक्शन सिद्धांत आणि त्याच्या नव्या प्रारूपांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल यंदा हा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार पॉल आर मिलग्रॉम आणि रॉबर्ट पी विल्सन...

फ्रेंच खुल्या टेनिसमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच आमने सामने

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रेंच खुल्या टेनिसमध्ये आज पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत राफेल नदालची लढत नोवाक जोकोविचशी होईल. उपांत्यफेरीत नदाल यानं दिएगो श्वार्ट्जमन याचं तर जोकोविचने स्टेफानोस त्सित्सिपास याचा पराभव...