अमेरिकेनं मेक्सिकोला जोडली जाणारी सीमारेषा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं मेक्सिकोला जोडली जाणारी आपली दक्षिण सीमारेषा सर्व अनावश्यक प्रवासासाठी आजपासून बंद केली आहे.
अमेरिका-कॅनडा सीमारेषा याआधीचं गेल्या मंगळवारपासून बदं केली आहे. कोविड-19 च्या संसर्गानं अमेरिकेत...
तुर्कस्थानात कोविड१९ मुळे पाच रुग्ण दगावले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तानत काल कोविड१९ या आजाराची लागण झालेले पाच रुग्ण दगावले. यामुळे तिथे या आजारानं दगावलेल्यांची संख्या नऊ झाली आहे.
कालच्या दिवसभरात तिथे कोरोनाची बाधा झालेले आणखी...
युएईत कोविड१९ मुळे दोन रुग्ण दगावले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईत काल कोविड१९ या आजाराची लागण झालेले दोन रुग्ण दगावले. यात एका ५८ वर्षीय भारतीय नागरिकाचाही समावेश आहे.
त्याला हृदय तसंच मूत्रपिंडाचाही...
इटलीत एकाच दिवसात कोविड १९ च्या ६२७ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत काल एकाच दिवसात कोविड१९ च्या ६२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून इटलीमध्ये या आजारानं चार हजार ३२ जणांचा बळी घेतला आहे.
सरकारच्या प्रयत्नांनंतरही प्रादुर्भाव वेगाने वाढला...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनविषयी आदर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी आपले चांगले संबंध असून आपल्याला चीनविषयी आदर आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत...
अफगाणिस्तान आणि मालदीवने सार्क कोरोना आपात्कालीन निधीत १ कोटी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तान आणि मालदीवने सार्क कोरोना आपात्कालीन निधीत १ कोटी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत देण्याचं आश्वासन दिल आहे.
कोविड -१९ आजाराला लढा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९ मुळे आतापर्यन्त तीन हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण तीन हजार २४५ ...
रशियात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींची चाचणी सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींची चाचणी सुरू केली असून या वर्षअखेरपर्यंत त्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. रशियाच्या रोस पोत्रेब-नादझॉर या ग्राहक हक्क...
ऑलिंपिक मशाल आज खासगी विमानानं जपानला पोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिंपिक मशाल आज जपानमधे पोचली एका खासगी विमानानं मत्सुशिमा विमानतळावर या मशालीला आणण्यात आलं. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्याच्या चर्चा सुरु होत्या.
मात्र, ऑलिंपिक...
अब्जावधी डॉलर्सचं आर्थिक सहकार्य देण्याच्या मसुद्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी केली स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेवर झालेला विपरीत परिणाम कमी करणं, आणि नागरिकांना मदत करणं, यासाठी अब्जावधी डॉलर्सचं आर्थिक सहकार्य देण्याच्या योजनेच्या मसुद्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी...