प्राग बुद्धिबळ महोत्सवात भारताच्या विदीत संतोष गुजराथीनं नोंदवला विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राग बुद्धिबळ महोत्सवात भारतीय बुद्धिबळपटू विदीत संतोष गुजराथी यानं अमेरिकेच्या सॅम शँकलँड याचा पराभव करून आपल्या पहिल्याच सामन्यात विजय नोंदवला. पी. हरिकृष्ण हा दुसरा भारतीय बुद्धिबळपटूही ...

मार्सलो रेबेलो डी सुसा भारत दौ-यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सलो रेबेलो डी सुसा आज चार दिवसांच्या भारत दौ-यासाठी नवी दिल्लीत येत आहेत. त्यांच्याबरोबर पोतुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव देखील...

बोपण्णा-डेनिस जोडीनं गाठली उपांत्यपूर्व फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेदरलंडमध्ये सुरू असलेल्या रॉटरडॅम खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीची लढत आज जुलियन...

कोरोना प्रादुर्भाव कधी वाढेल कधी संपेल सांगणं कठीण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणारा कोविद -१९ चा प्रादुर्भाव कधी वाढेल आणि कधी संपेल, हे आत्ताच सांगणं कठीण आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. संघटनेच्या आरोग्य आणीबाणी...

इजिप्त पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई भागात काल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ दहशतवादी ठार झाले आहेत. गुप्तचर विभागानं दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती अंतर्गत मंत्रालयानं...

कोरोना आजाराचं “कोविद-2019” असं जागतिक आरोग्य संघटनेकडून नामकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणा-या आजाराला “कोविद-2019” असं नाव अधिकृतरित्या दिलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस अज्ञनोम घेब्रेयेसुस यांनी काल जिनिव्हा इथं...

नियोजित भारत दौ-याबद्दल डोनाल्ड ट्रम्प उत्सुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिनाअखेरिला नियोजित भारत दौ-याबद्दल आपल्याला उत्सुकता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सद्गगृहस्थ असून, आपले मित्र आहेत, असं...

मेईर बेन शब्बात यांनी घेतली नरेन्द्र मोदींची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलचे राष्ट्रीयसुरक्षा सल्लागार मेईर बेन शब्बात यांनी काल प्रधानमंत्री नरेन्द्र मोदींची भेट घेतली. या वेळी दोन्ही देशातल्या परस्पर संबधांवर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...

बांगलादेशच्या ३ आणि भारताच्या २ खेळाडूंवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी अर्थात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांगलादेशच्या तीन आणि भारताच्या दोन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली...

श्रीलंकेचे प्रधानमंत्री बोधगया येथे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांनी आज बोधगया इथल्या महाबोधी मंदिरात पूजा-अर्चना केली. याच ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली होती. मंदिर परिसरात असलेल्या बोधी वृक्षाखाली बसून...