भारतात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकी कंपन्यांमधला उत्साह कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय व्यापाराला अलिकडच्या काळात गती मिळाली असून, त्याचा अमेरिकेला लाभ होत असल्याचे अमेरिका - भारत धोरणात्मक भागिदारी मंचाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी...
चीनला भेट दिलेल्या परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या परदेशी नागरिकांनी १५ जानेवारी नंतर चीनला भेट दिली असेल, अशांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही असं, उड्डाण नियामक, नागरी उड्डाण महासंचालनालयानं स्पष्ट केलं आहे.
महासंचालनालयानंसर्व...
थायलंडच्या मॉलमध्ये गोळीबारात २१ ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थायलंडच्या कोरात शहरात सैनिकानं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आतापर्यंत २१ नागरिक ठार झाले आहेत. १० जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मॉलमध्ये घुसून सर्वसामान्य...
१९ वर्षाखालील विश्वचषकात भारत आणि बांगलादेश अंतिम सामना आज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वकप स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारत या स्पर्धेचा माजी विजेता आहे. या...
दहशतवादाविरोधात भारत आणि श्रीलंका एकत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठकवलं आहे. दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे, हे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं केला ऑस्ट्रेलियाचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला.
भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण...
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाची माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्समध्ये मनिला इथे येत्या ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाने माघार घेतली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय...
अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून...
जिनयिंटन रुग्णालयात कोरोना औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं काल वुहानमधल्या जिनयिंटन रुग्णालयात कोरोना विषाणूवरच्या उपचारात रेमडेसिविर या औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु केली.
गंभीर लक्षणं असलेल्या ६८ वर्षांच्या पुरुष रुग्णाला पहिल्यांदा हे औषध देण्यात...
जपानी नागरिकांना घेऊन जपानचं चौथं विमान टोक्यो इथं परतलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान इथून १९८ जपानी नागरिकांना घेऊन जपानचं चौथं विमान टोक्यो इथं परतलं आहे.
आतापर्यंत कोणामध्येही कोरोना विषाणूची लक्षणं आढळलेली नाहीत आणि या सर्वांना टोक्यो इथल्या...