होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष टाळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती क्षेत्राचं मुख्यद्वार असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष टाळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची माहिती फ्रान्सनं काल दिली. फ्रान्स, जर्मनी, इटली,...
चीन आणि तीन आशियायी राष्टांमध्ये सार्स सारख्या भयंकर विषाणूमुळे जलद गतीनं आजार पसरत आहेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन आणि तीन आशियायी राष्टांमध्ये सार्स सारख्या भयंकर विषाणूमुळे जलद गतीनं आजार पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर या रोगाला नियंत्रीत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक...
श्रीलंकेच्या नागरी युद्धात बेपत्ता झालेल्या सर्व नागरिकांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नागरी युद्धात बेपत्ता झालेल्या सर्व नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी दिली आहे.
कोलंबो इथं संयुक्त राष्ट्रांच्या राजदूताबरोबर झालेल्या बैठकीत...
बिजिंगसह संपूर्ण चीनमधे सार्स सारखा गूढ विषाणुचा फैलाव झाला अस चीननं म्हटलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिजिंगसह संपूर्ण चीनमधे सार्स सारखा गूढ विषाणुचा फैलाव झाला असल्याचं चीननं म्हटलं आहे. या विषाणूमुळे तिघांचा मृत्यू झाला असून, या विषाणूची लागण झालेले 140 रुग्ण...
बांग्लादेशातील ढाका इथं होणारी महापौर निवडणूक पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ३० तारखेला बांग्लादेशातील ढाका इथं होणारी महापौर निवडण पुढे ढकलली आहे. बांगलादेश निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार ही निवडणूक आता १ फेब्रुवारीला होणार आहे.
सरस्वती पूजा...
आपल्या विरोधातला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला – डोनाल्ड ट्रम्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सुरु असलेला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान दिलेल्या प्रतिसादात म्हटलं आहे.
ट्रम्प यांच्या विरोधात...
५० व्या जागतिक आर्थिक परिषदेला येत्या मंगळवारपासून स्वित्झलँडच्या दावोस इथं सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार दिवसांच्या ५० व्या जागतिक आर्थिक परिषदेला येत्या मंगळवारपासून स्वित्झलँडच्या दावोस इथं सुरुवात होत आहे. या परिषदेला ११७ देशांचे ५३ प्रमुख नेते तसंच मंत्री उपस्थित...
चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने आज नवी दिल्लीत एक बैठक घेऊन सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा घेतला.
चीनमधे वुहान इथं झालेल्या एक मृत्यू...
इराण आणि अमेरिकेनं तणाव कमी करावा असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराण आणि अमेरिकेन आपल्यातला तणाव कमी करावा, असं आवाहन रशियाचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांनी केलं आहे. युक्रेनचं प्रवासी विमान इराणकडून अपघातात पडल्याच्या पार्श्वभूमीवर...
रशिया २०२५ पर्यंत भारताला देणार एस – ४०० हवाई सुरक्षा यंत्रणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासाठी तयार केल्या जाणार्या, जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस ४०० या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला रशियानं सुरुवात केली आहे. ही क्षेपणास्त्र २०२५ पर्यंत भारताकडे...