शिवसेना फुटीनंतरच्या दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरच्या सत्ता संघर्षादरम्यान दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, यासाठी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांचं पीठ स्थापन...

महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या विकासकामांना स्थगिती देऊ नये ; विरोधी पक्षांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरु केलेल्या विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या...

मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू ; सर्व मृतदेहांची ओळख पटली

मुंबई : मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने...

संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस् (GCC-SSD CTC) या दोन्ही परीक्षा दि....

हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण...

राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं – विनोद पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या...

सीटीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षेची ही सोळावी आवृत्ती असून देशभऱात 20 भाषांमध्ये...

तुळजाभवानी दानपेटी लिलाव अपहारप्रकरणी गुन्हे दाखल न केल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाची राज्य शासनाला नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी देवस्थानात दानपेटी लिलावात झालेल्या अपहाराप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शिफारस केल्यानंतरही पाच वर्षांत गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत, असा प्रश्र्न उपस्थित करत, मुंबई...

एमएमआरडीए ला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास राज्य सरकारची तत्वतः मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी 60 हजार कोटींपर्यंतचं कर्ज उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या...

औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याच्या  प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळाच्या...