कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात टस्कर हत्तीचा वावर वाढला
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यात आजरा परिसरात गेल्या काही दिवसापासून टस्कर हत्तीचा वावर वाढला आहे. गवसे इथं काल रात्रीच्या सुमाराला टस्करनं धुडगुस घालत शेडसह काही गाड्यांचं नुकसान केलं. टेक...
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरुचं
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये एकूण १०२ नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली तर...
मंकी पॉक्स आजाराचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दिशा निर्देश जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकी पॉक्स आजाराचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिशा निर्देश जारी केले. नागरिकांनी परदेशातून आलेल्या, त्वचा अथवा जननेंद्रियांवर जखमा असणाऱ्या तसंच आजारी व्यक्तींशी जवळचा...
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन लांबणीवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विधीमंडळ सचिवालयानं पत्रकात दिली आहे. येत्या सोमवारपासून हे अधिवेशन प्रस्तावित होतं. मात्र संसदीय कार्य विभागानं दिलेल्या सूचनेनुसार हे...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मीत शहा यांचे अभिनंदन
मुंबई :- राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘मीत यांचे हे...
आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या विकासासह आयटीआयचे सक्षमीकरण, वंचित घटकांच्या कौशल्य विकासाला मिळणार चालना
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच नाविन्यता सोसायटीचा पुढाकार
मुंबई : राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित...
वसई दरड दुर्घटनेतल्या मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आजही कायम आहे. धरणं भरली आहेत, नद्यां इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत, रस्ते पाण्याखाली गेले आहेत, ही परिस्थिती पाहता अनेक पूरग्रस्त ठिकाणी...
महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र दमदार पाऊस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशमध्ये संततधार पाऊस पडत आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत जात आहे. अल्लूरी सीताराम राजू, पूर्व गोदावरी तसंच एलुरु जिल्ह्यातली पूर स्थिती...
पेट्रोलच्या दरात पाच आणि डिझेलच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोलवरच्या करात प्रतिलीटर ५ रुपये तर डिझेलवरच्या करात प्रतिलीटर ३ रुपये कपात करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपसुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ...
राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. कोकणात अतिवृष्टीची नोंद झाली, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला तसंच विदर्भात मुसळधार पाऊस...











