२७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ४ ऑगस्टला मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांमधल्या २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ४ ऑगस्टला मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केली आहे....
शिवसेनेचे बंडखोर आमदार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या आदेशानंतर बहुमत चाचणीसाठी उद्या विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्याची तयारी विधीमंडळानं सुरू केली आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या अधिवेशनासाठी सर्व...
राज्यात कॉंग्रेसच्या वतीनं विविध ठिकाणी अग्निपथ आंदोलनं
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कॉंग्रेसच्या वतीनंही विविध ठिकाणी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनं करण्यात आली. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात आज लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी...
उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये राऊत यांमुळे दरी निर्माण – दीपक केसरकर
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे बंडखोर दीपक केसरकर यांनी आज एक खुलं पत्र लिहून महाविकास आघाडीऐवजी भाजपासोबत युती करण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे. उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये दरी निर्माण केल्याचं...
मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : मुंबईत मरिन लाईन्स येथे ‘मराठी भाषा भवन’ उभे राहणे आणि मराठीसाठी त्या भाषेचा मंत्री म्हणून काम करता आले याचा अभिमान वाटतो, अशी भावना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी...
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
मुंबई : राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : सामाजिक समतेचे अग्रदूत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेला “सामाजिक न्याय दिन” व...
निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळीतल्या घरांची किंमत २५ लाख रुपये
मुंबई (वृत्तसंस्था) : निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बीडीडी चाळीतल्या घरांची किंमत ५० लाख रुपयांवरुन २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
बंडखोर मंत्र्यांकडची खाती इतर मंत्र्यांकडे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळात काही बदल केले आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसंच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे,...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक या विभागांमध्ये आयोगातर्फे जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या सुनावणी अनुषंगाने आयोगाने विविध विभागांसाठी वेगवेगळ्या...









