गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री करणाऱ्या ॲमेझॉन विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टलवर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रिस्क्रीप्शन...

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह

मुंबई : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबईच्या श्रीमती सुशीबेन शाह यांची, तर त्यांच्यासोबत अन्य सहा जणांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बालकांच्या विविध प्रश्नांना आता न्याय...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री...

देशात जाणीवपूर्वक धृवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू – गृहमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात जाणीवपूर्वक धृवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातल्या जनतेनं शांतता राखावी, आम्ही परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. ते एका...

देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे खाली आणायला हवे, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित मुद्दा निकाली काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...

कितीही अडथळे आणि संकटं आली तरी, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कितीही अडथळे आणि संकटं आली तरी, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सिंधू महोत्सवाचे’ आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले आणि  सावंतवाडी इथं  पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत...

कोविड काळातही महाराष्ट्रानं प्रगती आणि विकासात खंड पडू दिला नाही -राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मुख्य शासकीय सोहळा दादरच्या शिवाजी पार्क इथं झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्याचबरोबर संचलनाचं निरीक्षण केलं. कोविड काळ असूनही...

कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण

मुंबई (वृत्तसंस्था) : कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील चंद्रपूर इथं काल राज्यातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भात आज आणि उद्या काही भागांत उष्णतेची लाट...

आपली पावलं उद्योगाच्या आणि विकासाच्या दिशेनं असायला हवीत- नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) : आपली पावलं उद्योगाच्या आणि विकासाच्या दिशेनं असायला हवीत, असं मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू...