बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला
मुंबई (वृत्तसंस्था) : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी आणि राज्य गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला. शुक्ला आपल्या वकीलांसमवेत काल कुलाबा पोलिसांसमोर हजर...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाला एक कोटी रुपयांचा प्रकल्प
मुंबई (वृत्तसंस्था) : जुन्नर येथील पुरातत्व संग्रहालयाच्या संशोधन आणि विकासासाठीच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास एक कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. आणि सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्वशास्त्र...
शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महिला सुरक्षेला प्राधान्यक्रम देण्याच्या सूचना
मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली...
गुणवत्ता राखल्यास ‘आयडॉल’मधून एकलव्याप्रमाणे निष्णात विद्यार्थी घडतील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी दूरस्थ शिक्षणाची आज अधिक आवश्यकता आहे असे सांगताना विद्यापीठाने आपल्या दूरस्थ व मुक्त शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत केल्यास ‘आयडॉल’मधून...
राज्यात संपूर्ण ऊस संपल्याशिवाय सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यातले गाळप बंद होऊ देणार नाही...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात आज विधान सभेत मराठी भाषा विधेयक २०२२ चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. मसभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर त्यावर चर्चा झाली. सुभाष देसाई यांनी...
विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना सभागृहातून निरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना आज सभागृहातून निरोप देण्यात आला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह जेष्ठ सदस्य दिवाकर...
राज्यातल्या १८१ सोनोग्राफी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी राज्यात कडकपणे केली जात असून राज्यामधे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय निरीक्षण मंडळ आहे. तसंच जिल्हास्तरीय सल्लागार समिती, जिल्हास्तरीय कार्य...
प्रकल्पांना होणारा लोकांचा विरोध मावळत असल्याची अशोक चव्हाण यांची विधानपरिषदेत माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : रस्ते प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनाचा चांगला मोबदला मिळत असल्यामुळे लोकांचा विरोध मावळत असून लोक पुढाकार घेत आहेत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या...
आदिवासींच्या लग्न पद्धतीत बदल केल्याशिवाय सिकलसेलच्या अनुवांशिक दोषावर नियंत्रण येणार नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : आदिवासींच्या लग्न पद्धतीत बदल केल्याशिवाय सिकलसेल या त्यांच्या अनुवांशिक दोषावर नियंत्रण येणार नाही असं मत आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी विधानसभेत व्यक्त केलं. ते...
महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अवैध गर्भलिंग निदानाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना टोपे यांनी सभागृहात...










