राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; शासन निर्णय जारी
मुंबई : राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उप निरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर निघाला आहे. राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस...
राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : उदयोन्मुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि नाट्य कलेचा प्रचार आणि प्रसार सर्व स्तरातून व्हावा या उद्देशानं आयोजित होणाऱ्या राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचं ‘संगीतसूर्य केशवराव...
लोहगड ते वाशिम दरम्यान विजेवर चालणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी
मुंबई (वृत्तसंस्था) : दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला-पूर्णा या लोहमार्गावर, लोहगड ते वाशिम दरम्यान विजेवर चालणाऱ्या रेल्वेची काल यशस्वी चाचणी झाली. हा टप्पा ५४ किलोमीटरचा आहे. त्याच्या विद्युतीकरणाचं काम नुकतंच...
सिंधुदुर्ग मधील आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथल्या भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. ही यात्रा दरवर्षी दोन दिवस चालते. आज पहाटे तीन वाजल्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन देण्यास सुरुवात...
युक्रेनधल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळं जगभरातल्या शेअर बाजारात, रोखे आणि कमोडिटी हाहाकार माजला आहे. कच्च्या तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातल्या शेअर बाजारातही तीच परिस्थिती आहे. व्यवहार...
नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने
मुंबई (वृत्तसंस्था) : अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत मंत्रालयात महात्मा गांधी स्मारक परिसरात निदर्शनं करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळातले मंत्री अजित पवार,...
इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल; ५ आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता...
मुंबई : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी...
पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब
मुंबई : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक...
हक्काच्या घरांसाठीचा संघर्ष विसरु नका, मिळालेली घरे विकू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...
६७२ मूळ गाळेधारकांना प्रत्येकी ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मालकी हक्काने मिळणार
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न अखेर मार्गी लागून इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज होत आहे,...
पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबवावी – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई : पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया...








