मुंबई महापालिकेचा ४५ हजार कोटींहून अधिक रकमेचा इतिहासातला सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिकेचा 2022-23 या वर्षाचा  45 हजार 149  कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज स्थायी समितीला सादर केला. कोरानाच्या काळात सादर...

दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, शिक्षण घेत असलेल्या शाळा-महाविद्यालयातच होणार परीक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्र, उपकेंद्र दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी...

लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

मुंबई: लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा...

महाआवास अभियान २.० मधील ५ लाख घरे ३१ मार्चपर्यंत बांधण्याचा दृढनिश्चय – ग्रामविकास मंत्री...

मुंबई : ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेला स्वत:च्या हक्काचे छत मिळावे यासाठी ते सातत्याने शासनाकडे मागणी करत असायचे. ही मागणी आपण महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 5 लाख घरे बांधून...

कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार – हसन मुश्रीफ

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रत्येक कामगाराला, तसंच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी. अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचं किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार आहे. कामगार...

राज्यात १ लाख ९१ हजार ५२४ सक्रीय रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीहून अधिक होती. काल १४ हजार ३७२ नव्या रुग्णांची नोंद झाली. ३० हजार ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर...

शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत प्रवेशासाठी १६ फेब्रुवारीपासून अर्ज भरता येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आर-टी-ई अर्थात शिक्षणाचा अधिकार कायद्या अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाचे ऑनलाईन अर्ज येत्या १६ फेब्रुवारीपासून भरता येतील अशी माहिती शालेय शिक्षण...

राज्यातल्या विविध महापालिकांची सुधारित प्रभाग रचना जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महानगरपालिकांची प्रारुप प्रभाग रचना काल जाहीर झाली. त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेचे २३६, तर नवी मुंबई महापालिकेचे ४१ प्रभाग झाले आहेत त्यावर सूचना आणि हरकतीसाठी १४ फेब्रुवारीपर्यंत...

निवडणुकीत ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याच्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्ग - ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात...

एनसीसी संचलनात मुलींनी केलेले नेतृत्व महिला सक्षमीकरणाची नांदी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई: नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्राचा ध्वज फडकावत तब्बल सात वर्षांनी पंतप्रधानांचे ध्वजनिशाण तसेच सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करणाऱ्या एनसीसीच्या महाराष्ट्र चमूचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...