सप्तसूत्रीचा अवलंब करून आगामी निवडणुका यशस्वी करण्याचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांचे आवाहन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मुक्त आणि नि:पक्षपातीपणा, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा न बाळगणे, शांततेची काटेकोर अंमलबजावणी, सर्वसमावेशकता, सुलभ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करणार – सहकार मंत्री सुभाष देशमुख

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पुरवणी मागणीतून निधी मागितला असून प्रलंबित अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर लवकर वळते करण्यात येणार असून शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सहकारमंत्री...

कोल्हापूर, सांगलीमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी १ कोटी क्लोरीनच्या गोळ्या; सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्यांचेही वितरण

आरोग्यमंत्री चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली मुक्कामी मुंबई : राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात सुमारे 70 पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत....

राज्यात पाच दिवसात लागली २ कोटी १७ लाखांहून अधिक रोपे

सुमारे चार लाख नागरिकांचा सहभाग मुंबई : राज्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवडीस प्रारंभ झाला असून केवळ पाच दिवसात २ कोटी १७ लाख ८५ हजार ९६८  रोपे राज्यात लागली....

अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई – एकनाथ शिंदे

मुंबई : बीड जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सदस्य सर्वश्री डॉ. नीलम...

मे. हाय ग्राउंड एण्टरप्राइजेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकाला जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाकडून अटक

मुंबई : जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाने मे. हाय ग्राउंड एंटरप्राइजेस लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक संदीप उर्फ करण अरोरा याला अटक केली आहे. 17 सप्टेंबर 2019 रोजी ही अटक...

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, आगामी अधिवेशन २८ फेब्रुवारीपासून नागपुरात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज काल संस्थगित झालं. पुढचं अधिवेशन येत्या २८ फेब्रुवारीला नागपूर इथं सुरु होणार असल्याचं सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत तर उपाध्यक्ष नरहरी...

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक...

प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांसाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल...

मुंबई : प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्याच्या वापराबाबत नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा. या बियाण्यांच्या वापराबाबत कृषी विद्यापीठाचे मत मागून घ्यावे. बीटी लागवड किती क्षेत्रावर झाली,...

वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंड वसुलीच्या तक्रारींची गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली दखल

मुंबई : राज्यात हेल्मेट सक्ती व विविध कारणांकरिता वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली केल्या जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होत आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा...