राज्यात पाच दिवसात लागली २ कोटी १७ लाखांहून अधिक रोपे

सुमारे चार लाख नागरिकांचा सहभाग मुंबई : राज्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवडीस प्रारंभ झाला असून केवळ पाच दिवसात २ कोटी १७ लाख ८५ हजार ९६८  रोपे राज्यात लागली....

अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई – एकनाथ शिंदे

मुंबई : बीड जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सदस्य सर्वश्री डॉ. नीलम...

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, आगामी अधिवेशन २८ फेब्रुवारीपासून नागपुरात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज काल संस्थगित झालं. पुढचं अधिवेशन येत्या २८ फेब्रुवारीला नागपूर इथं सुरु होणार असल्याचं सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत तर उपाध्यक्ष नरहरी...

नाविन्‍यपूर्ण उपक्रमांना बँकांचे अर्थसहाय्य मिळावे

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर येथे इंडियन बँकेच्‍या क्षेत्रीय कार्यालयाचे गडकरींच्‍या हस्ते उद्घाटन नागपूर : आर्थिक...

फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडनवीस यांचा फक्त जबाब नोंदवला असल्याचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...

मुंबई (वृत्तसंस्था) : पोलीस बदली अहवाल फुटल्या प्रकरणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची मुंबई पोलिसांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सुमारे दोन तास चौकशी केली. पोलीस उपायुक्त, सहाय्यक...

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनतेला शुभेच्छा

मुंबई : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तथागत गौतम बुद्धांना अभिवादन...

मुंबई आणि परिसराची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन नियोजित प्रकल्प जलद मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राची भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेऊन वीजनिर्मिती तसंच वीजवहन अर्थात पारेषण प्रकल्प जलदगतीनं मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले...

‘नव तेजस्विनी – महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी ठरेल...

मुंबई : ‘नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ हा राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी ठरेल. 10 लाख कुटुंबांना दारिद्र्यरेषेतून कायम स्वरुपात बाहेर काढण्याचा या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यशासनाचा प्रयत्न आहे,...

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता....

वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंड वसुलीच्या तक्रारींची गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली दखल

मुंबई : राज्यात हेल्मेट सक्ती व विविध कारणांकरिता वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली केल्या जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होत आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा...