ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक...
पारलेतील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतले दर्शन
पु.ल. गौरव दालनास दिली भेट
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पारले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. पूजेनंतर प्रधानमंत्री मोदी नागरिकांच्या "..मोदी...मोदी.." च्या घोषणांना प्रतिसाद देण्यासाठी...
हज यात्रेकरुंसाठी उत्तम सेवा; नवीन हज प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करणार – जमाल सिद्दीकी
मुंबई : राज्यातील सर्व हज यात्रेकरूंना एकसमान हज प्रशिक्षण मिळण्याकरिता नवीन हज प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी घेतला आहे.
जिल्हा हज समिती...
विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘द ब्रेकफास्ट रिव्होल्यूशन’ प्रकल्प राबविणार – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची...
मुंबई : ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कुपोषणसंदर्भातील आजार बळावू नये आणि आरोग्य सुदृढ राहावे यासाठी राज्य शासन आणि डेसिमल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'द ब्रेकफास्ट रिव्होल्यूशन’ हा प्रकल्प प्रायोगिक...
मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला उपोषणाला बसणार असल्याची संभाजीराजे छत्रपतींची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर...
परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यात काल झालेल्या कथित गुप्त बैठकीच्या चौकशीचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात काल झालेल्या कथित गुप्त बैठकीची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले असल्याचं, गृहमंत्री...
‘एसटी’चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती; १५० महिला चालकांची भरती
मुंबई : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष...
राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या दोन हजार ८५८ एवढी असून, यापैकी एक हजार ५३४ रुग्ण संसर्गमुक्त...
पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापूरच्या भुमीला केले वंदन
कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्वासित झालेल्या पोलंडच्या २७ नागरिकांचे भारतात आगमन झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील विमानतळावर त्यांचे स्वागत करणेत आले. शहरातील विमान तळावर दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी आगमन...
‘वाढदिवस’ साजरा न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
मुंबई : दि. २२ जुलै रोजी असलेला आपला वाढदिवस लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही बडेजावपणा करून साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग,...









