मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मास्क न घालणाऱ्यांकडून आतापर्यंत ७७ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. ३७ लाख २३ हजारांहून अधिक नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासन,...
अन्न व नागरी पुरवठा विभागात ‘आयटी’चा वापर वाढविणार – जयकुमार रावल
गैरव्यवहार रोखण्याबरोबरच पात्र व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता
मुंबई : मागील काही वर्षात अन्न व नागरी पुरवठा विभागात झालेला माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा क्रांतिकारी आहे. यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या...
आप्पासाहेब पाटील यांची असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष तिसऱ्यांदा...
कराड : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री. आप्पासाहेब पाटील यांची तिसऱ्यांदा फेर नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रेस कौन्सिल ऑफ...
क्रिकेट प्रमाणे भारतीय खेळांसाठीही इनडोअर अकादमी निर्माण करण्याची गरज – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : खेळाडूंना जगभरातील वातावरणात खेळता यावं, यादृष्टीनं मुंबई क्रिकेट संघटनेच्या इनडोअर अकादमीसारख्याच अकादमी भारतीय खेळांसाठीही निर्माण करायची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे....
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ०९४ नवीन बाधितांची नोंद झाली; तर हजार १ हजार ९७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल या आजाराने राज्यात १७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद...
जलयुक्त शिवार योजना यशस्वीच
मुंबई : जलयुक्त शिवार योजनेविषयी कारण नसताना चुकीची माहिती दिली जाते. असे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जलयुक्त शिवार योजना अस्तित्वात नव्हती 2014 मध्ये 70.2 टक्के पाऊस होता. तेव्हा...
शेतकऱ्यांचा होणार गौरव!
मुंबई : आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या (ATDC) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण...
राज्यातील 50 आश्रमशाळांचे इंग्रजी, सेमी इंग्रजीत रूपांतरण
मुंबई : आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या 50 आश्रमशाळांचे इंग्रजी-सेमी इंग्रजीमध्ये रुपांतरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये पहिलीचा इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करण्यासह इयत्ता...
विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी; कोणावरही अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई : राज्य शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्देशाप्रमाणे पंचसुत्रीनुसार निधीचे वाटप करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यावर महाविकास आघाडी शासन कोणताही अन्याय...
ओवळा-माजीवाडा येथे बंधाऱ्याची दुरूस्ती व बांधणी करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे...
मुंबई : मिरा-भाईंदर नदीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे पाणी खाडीत जाते. या पाण्याचा स्थानिकांना वापर करता यावा यासाठी तेथे बंधारा बांधण्यात यावा. ओवळा-माजीवाडा येथे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या...








