कारगिल विजय दिनानिमित्त सैन्यदल आणि कलाकारांमध्ये रंगला फुटबॉल सामना

मुंबई : विसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील कुपरेज मैदानावर सैन्यदलाचा संघ विरुद्ध मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचा संघ यांच्यामध्ये फुटबॉल सामना खेळण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी...

श्रीक्षेत्र माहुरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक

मुंबई : श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. श्रीक्षेत्र माहूर हे देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख शक्तीपीठ असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे...

मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित...

मुंबई :  मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील एकूण 6 किल्ल्यांच्या विकासाबरोबरच जतन आणि संवर्धनाचे काम पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, माहिम, धारावी, आणि वांद्रे...

पुढील ५ वर्षात पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद; महाराष्ट्राला मोठा वाटा मिळणार- प्रधानमंत्री...

मुंबई मेट्रोच्या तीन मार्गिका, मेट्रो भवनचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटन; मेट्रोच्या स्वदेशी कोचचे अनावरण मुंबई : 21 व्या शतकात आवश्यक असणाऱ्या दळणवळण (Mobility), संपर्क (Connectivity), उत्पादकता (Productivity), शाश्वतता (Sustainability) आणि...

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला बहुमत

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला पुन्हा एकदा बहुमत मिळताना दिसत असून, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनंही गेल्या वेळेपेक्षा चांगलं यश मिळवल्याचं दिसून येत आहे. 288 पैकी 264 जागांचे...

कुपोषण कमी करण्यात यश; १४ हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना

मुंबई : राज्यातील 6 हजार 962  गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरु आहे. या योजनेत आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा फायदा आदिवासी भागातील...

पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी  15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी...

राज्यात शिवसेनेची समसमान सत्तेची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेना समसमान सत्तेची मागणी करत आहे. भाजपाला जनतेनं जनादेश दिला आहे. भाजपा जास्त जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते देवेंद्र...

मुंबई महापालिकेचा ४५ हजार कोटींहून अधिक रकमेचा इतिहासातला सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिकेचा 2022-23 या वर्षाचा  45 हजार 149  कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज स्थायी समितीला सादर केला. कोरानाच्या काळात सादर...

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध करार – राज्यमंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कोकण विभागातील सिंधुदुर्ग व विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विविध पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ, पर्यटन...