राज्यात १ कोटीहून अधिक तरुण मतदार
मुंबई : राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45...
राज्यातल्या १४ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १४ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणाचं प्रारूप उद्या प्रसिद्ध होणार असून त्यावर येत्या ६ जूनपर्यंत हरकती, सूचना...
बचतगटांना मिळाले ई – कॉमर्स व्यासपीठ; बचतगटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वर उपलब्ध (विशेष वृत्त)
मुंबई : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरु करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची...
नवउद्यमींच्या आत्मविश्वासू, नाविन्यपूर्ण संकल्पनामुळे देशाच्या आर्थिक विकासात भर – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
'आयओडी एमएसएमई समीट २०१९' चे उद्घाटन
मुंबई : देशाच्या आर्थिक विकासात उद्यमशीलतेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे नवउद्योजकांचा आत्मविश्वास आणि नाविन्यपूर्ण संकल्पना यामुळे देशाच्या आर्थिक विकास वाढीत भर पडेल, असा विश्वास राज्यपाल भगत...
आषाढी वारी २०१९ मार्गदर्शिकेचे प्रकाशन
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आणि नागरिकांना वारीच्या संदर्भात अद्ययावत माहिती मिळावी, महत्वाचे फोन नंबर उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “आषाढी वारी २०१९” या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.
महात्मा गांधी यांची 150 वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा...
दुष्काळग्रस्तांना पाणी, रोजगार व चारा छावण्या उपलब्ध – चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यात दुष्काळाची तीव्रता पाहता दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी, मनरेगा अंतर्गत रोजगार व जनावर आणि शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावण्या उपलब्ध करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य...
ऐन दिवाळी दरम्यान एसटीची १० टक्के हंगामी दरवाढ ; दिवाळी सणानिमित्त लांब पल्ल्याच्या जादा...
मुुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेता एस.टी. महामंडळ येत्या 24 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत विविध विभागातून सुमारे 3 हजार 500 बसेस सोडणार आहे.
या लांब...
राज्यात काल कोविड १९ च्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : काल राज्यात ओमायक्रॉन बाधित ८ रुग्ण आढळले. त्यातले ४ रुग्ण मुंबईतले, ३ सातारा जिल्ह्यातले, तर १ पुण्यातला रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची...
वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार...









