२५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर द्यावे – रामदास आठवले

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिकेत २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून मालकी हक्काचे घर द्यावे, अशी मागणी केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास...

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत : बाळासाहेब थोरात

मुुंबई : ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून केली आहे. मतदान यंत्रात...

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना वाढीव मदत देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यातं काम युद्ध पातळीवर सुरु असून, नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार...

‘९युनिकॉर्न्स’ची पहिल्याच वर्षात ३२ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक

मुंबई: वाय कॉम्बिनेटरने बनवलेल्या धोरणांवर आधारलेल्या भारतातील 9यूनिकॉर्न्स अॅक्सलरेटर फंड (9यूनिकॉर्न्स) ने स्थापनेनंतरच्या पहिल्याच वर्षात ३२ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. भारतातील अग्रेसर एकिकृत इन्क्युबेटर व्हेंचर कॅटलिस्ट्स (व्हीकॅट्स)चा ३०० कोटी रुपयांचा...

मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमधल्या खाटांच्या व्यवस्थापनासाठी ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील खासगी रुग्णालयांमधल्या खाटांचं वितरण, रुग्णांना अधिक प्रभावीपणे व्हावं, तसच रुग्णालयांची व्यवस्था अधिकाधिक परिणामकारक व्हावी, याकरता ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनानं केली आहे. त्याचबरोबर...

रुग्णांचे हाल रोखण्यासाठी रुग्णालयांना शासनाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती मुंबई : वैद्यकीय सेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. ‘कोरोना’च्या संकटकाळातही अर्धांगवायू, दमा, हृदयविकार व अन्य दुर्धर व्याधींनी त्रस्त रुग्णांना वेळेत उपचार...

मुंबईत आयोजित भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला सुमारे 1,30,000 लोकांची भेट

मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.  मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात 8 मे 2019 पासून हे प्रदर्शन सुरु झाले. आतापर्यंत 1,30,000 लोकांनी प्रदर्शनाला...

‘#हायवे मॅनर्स’ कार्यक्रमाद्वारे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती

मुंबई : महामार्ग पोलीस व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये पीपल वॉलनेट ही संस्था #हायवे मॅनर्स' (#HIGHWAY MANNERS) हा रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाचा...

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर  पुरस्कार जेष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत इंदू मिलच्या जागेत प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी...