संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आदरांजली

मुंबई : संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसचिव ज.जी. वळवी तसेच...

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे - वर्मा यांची माहिती मुंबई : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला राजीनामा, उद्धव ठाकरेंसोबत मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याबाबत...

मुंबई (वृत्तसंस्था) : घटनात्मकदृष्ट्या महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचा आज शेवटचा दिवस असूनही सत्तास्थापनेच्या दिशेनं हालचाली न झाल्यानं राजकीय अस्थिरता दिवसभर कायम होती. संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राजभवनावर जाऊन...

मुंबई आणि इतर भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं राजेश टोपे यांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते. रुग्णांचं...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागाकडून ३ शिकाऱ्यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन विभागानं ३ शिकाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रं जप्त केली. व्याघ्र प्रकल्पाच्या गोठणे क्षेत्रात वाघांच्या गणणेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यात हे ३ शिकारी दिसल्यावर विभागानं...

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन मुंबई : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा सांभाळत सुराज्य आणि सुशासन आणले. त्यांचा राज्यकारभार आजच्या आव्हानात्मक...

राज्यात ठीकठिकाणी गणेशमूर्तींचं विसर्जन सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची आज सांगता होत असून, मुंबईसह राज्यात ठीकठिकाणी गणेशमूर्तींचं विसर्जन सुरु आहे. मुंबईत विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी ३५ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले...

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांची निदर्शनं

मुुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांनी काल मुंबईतल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ निदर्शनं केली. १०० हून अधिक महिलांसह ज्येष्ठ नागरिक खातेदार यावेळी हातात फलक घेऊन अडकलेले सर्व पैसे...

पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरणामुळे पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळेल- जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : पीएसमसी बँकेचं एमएससी बँकेत विलिनीकरण करावं, असं आज राज्य सरकारनं सुचवलं. पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यामुळे दिलासा मिळेल, असं मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत वार्ताहरांना...

राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वर्ष २०२१-२२ साठी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख...