पुढील वर्ष कौटुंबिक न्यायालयीन वाद निवारण वर्ष म्हणून राबविणार – कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण...
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय मध्यस्थी व विधी सेवा परिषद ही महाराष्ट्र न्यायिक अकादमी, मुंबई येथे...
अनंत चतुर्दशीनिमित्त तारापोरवाला मत्स्यालय राहणार बंद
मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त दि. 12 सप्टेंबर 2019 रोजी तारापोरवाला मत्स्यालय प्रेक्षकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी दिली आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरुपात असून दि. 13 सप्टेंबरपासून मत्स्यालय नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसाठी खुले राहील, असेही त्यांनी...
अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे महिला व बाल विकासमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे...
मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात येते. या अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महिला...
देशभरात धनतेरस आणि वसू बारसचा उत्साह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात धनतेरस आणि वसू बारस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धनतेरसला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी त्रिदोशी, असं देखील म्हणतात. धनतेरस आणि वसू बारस एकाच...
औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी धरणावरुन 1 हजार 680 कोटी 50 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेचा औरंगाबाद शहरातील सुमारे 16 लाख...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना विनाशुल्क बदली मतदार ओळखपत्रे
मुंबई : पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1 लाख 56 हजार 60 नागरिकांना तर सांगली जिल्ह्यातील एकूण 4 लाख 35 हजार 422 नागरिकांना विनाशुल्क बदली ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. कोल्हापूर...
महाराष्ट्र आणि न्यूजर्सीदरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्य वृद्धींगत करण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
न्यू-जर्सीचे गव्हर्नर फिलिप मर्फी यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : महाराष्ट्र आणि न्यू-जर्सी यांच्या दरम्यानचे विविध क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे...
मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन विभागाला सूचना
मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा...
नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती
मुंबई : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदासाठी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण
एक मेट्रो गाडी 3 कोचची 950 ते 970 प्रवासी क्षमता लवकरच प्रत्यक्ष चाचण्यांना सुरुवात
मुंबई : पुणेकर आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात झाले. याप्रसंगी...









