‘माविम’च्या महिलांकडून जनजागृती, मास्क निर्मिती
मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. जगातील अनेक विकसित आणि प्रगत देशातील नागरिक या विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहे. बाधित होण्याचे...
सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं – राज ठाकरे
नवी दिल्ली : सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं, अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली.
महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा आहे, मात्र सध्या वातावरण अत्यंत...
इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी काल जाहीर झाली. ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित झाला आहे अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचं नाव एसएमएस द्वारे कळवण्यात...
रोजगाराच्या नव्या मागणीनुसार तरुणांना प्रशिक्षण देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले, मात्र आता रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्यानुसार कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी...
महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिन तथा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
विकासाबरोबर पर्यावरणाचे संरक्षणही महत्त्वाचे – राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मुख्य समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई : शहरांच्या विकासाबरोबरच शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण देखील महत्त्वाचे आहे. राज्यात विकासाच्या नियोजनात पर्यावरणपूरक बाबींवर भर देण्यात येईल. एकदाच वापरले...
राज्यातल्या विविध महापालिकांची सुधारित प्रभाग रचना जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या महानगरपालिकांची प्रारुप प्रभाग रचना काल जाहीर झाली. त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेचे २३६, तर नवी मुंबई महापालिकेचे ४१ प्रभाग झाले आहेत त्यावर सूचना आणि हरकतीसाठी १४ फेब्रुवारीपर्यंत...
शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड
मुंबई (वृत्तसंस्था) : नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये अद्याप कोणताही तोडगा दृष्टीपथात नाही. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी मुंबईत सेनाभवन इथं बैठक...
पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून एका संशयित दहशतवाद्याला राज्याच्या ‘दहशतवाद विरोधी पथकानं’ आज अटक केली. जुनैद मोहम्मद असं त्याचं नाव असून त्याला पुण्यातल्या...
थकित कर आणि विवरणपत्र भरा; अप्रिय कारवाई टाळा – राज्य वस्तू आणि सेवा कर...
मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग सातत्याने कर कसूरदार व्यापाऱ्यांकडे विवरणपत्र व कर भरण्यासंदर्भात पाठपुरवा करत असतो. त्याअनुषंगाने विभागाने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये वस्तू...









