मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न

नागपूर : मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) विद्यार्थ्यांना शाळेमध्ये  पाठ्यपुस्तक आणि गणवेश...

मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक जगताप यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्यासोबत माजी आमदार चरणसिंग...

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यासाठी पुढे यावे –...

सातारा : राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवून सहकार्य करावे,...

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव...

सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करायच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिका-यांना दिल्या आहेत. ते मुंबईत पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या पोलीस...

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला काल प्रारंभ झाला. काल पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी देवीला चरणस्पर्श केला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली...

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदांची घोषणा केली. सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, चिमणराव पाटील, अनिल भाईदास पाटील, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची...

कोरोनाची लागण होऊ नये यासाठी ७ हजार २०० कैद्यांची पॅरोलवर सुटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसारामुळे तुरूंगातली गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारनं आत्तापर्यंत ७ हजार २०० कैद्यांची तात्पुरत्या जामीनावर किंवा पॅरोलवर सुटका केली आहे. लवकरच आणखी एक हजार...

सांगली जिल्ह्यात पीएम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य उपक्रम

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या पीएम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य उपक्रम सांगली जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या कामात सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. अंगणवाडीसह ३ ते १२...

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यात जागरण गोंधळ आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मुंबईतल्या  आझाद मैदानात  आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावरंच जागरण गोंधळाची पूजा मांडत आरक्षणासह विविध प्रश्नांवर...