रेबीज मुक्त अभियानास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मंत्री सुनिल केदार
मुंबई: प्राण्यांपासून होणाऱ्या रेबीज या आजाराला मुक्त करण्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थेने सुरु केलेले रेबीज मुक्त अभियान २०२५ या उपक्रमास राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असून दोघांच्या संयुक्त...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस पदके प्रदान
आठ ‘पोलीस शौर्यपदक’
सात ‘उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके’
ऐंशी ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके’
मुंबई : पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या ‘पोलीस शौर्यपदक’, ‘उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक’ आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस...
युती तोडण्याचं पाप शिवसेना करणार नाही : शिवसेना नेते संजय राऊत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल, त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. युती...
‘लोकराज्य’चा ऑगस्ट महिन्याचा अंक प्रकाशित
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’चा ऑगस्ट महिन्याचा अंक प्रकाशित झाला आहे. महापुराच्या आपत्तीमध्ये राज्य शासनाने केलेले बचाव कार्य आणि बाधितांच्या पुनर्वसनासाठी राबवित असलेल्या उपाययोजनांचा...
राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विधानभवनात नियंत्रण कक्ष
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 26 मार्च, 2020 रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा...
बीडीडी चाळीतली घरं बांधकामाच्या किंमतीत पोलिसांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : बीडीडी चाळींमध्ये २०११ च्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहात असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम दरानं ही घरं देता यावीत यासाठी गृहनिर्माण विभागानं आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना...
मराठी भाषा संवर्धनासाठी आलेल्या सूचनांचा सन्मान- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही
मुंबई : मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी मराठी साहित्यिकांनी केलेल्या सर्व सूचनांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
'मराठी भाषेच्या भल्यासाठी' या संस्थेचे अध्यक्ष तथा...
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले दर्शन
मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेस प्रशासकीय मान्यता
सिंधुदुर्ग : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. आंगणे कुंटुंबियाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या मसुरे...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चित्रकरण बंद ठेवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशन या संघटनांनी १९...
राज्यात १५९ कोरोना बाधित रुग्ण
मुंबई : राज्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५९ वर पोहोचली आहे आज सकाळी मुंबईतून चार आणि नागपूरमध्ये एक अशा पाच रुग्णांची चाचणी कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान विविध...









