दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार योजनेकरिता दि. 10 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त (मुंबई शहर) यांनी...
शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आहारासाठी व्यापक उपाययोजना – अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल
विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहारासंदर्भात ठाण्यात कार्यशाळा संपन्न
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत असून जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे....
चाळीस लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना करातून सुट
मुंबई : वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांची वर्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यापाऱ्यांना नोंदणी दाखला घेण्यापासून आणि कर भरण्यापासून सुट देण्यात आली आहे....
मुख्यमंत्र्यांनी केली बँकांची कानउघडणी
मुंबई : राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणीच होणार नसेल तर नुसती बैठकांची औपरचारिकता कशाला? निर्णय स्थानिक शाखेपर्यंत पोहोचणार नसतील आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नसेल तर अशा बैठकांची...
भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापनेसाठी औरंगाबाद येथे अतिरिक्त प्राधिकरण स्थापणार
मुंबई : राज्यात भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापना करताना नागरिकांना वाजवी भरपाई मिळण्यासह संबंधित प्रक्रिया पारदर्शक करण्याचा हक्क देण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी नाशिक, औरंगाबाद, कोकण...
रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून होणार वृक्षलागवड – मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई : रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून सामाजिक वनीकरण...
पर्यटनक्षम धरणांसह विश्रामगृहे, रिक्त वसाहतींचा खाजगी यंत्रणांकडून विकास-व्यवस्थापनासाठी धोरण
मुंबई : जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांबरोबरच धरण क्षेत्रानजीकच्या अतिरिक्त जमिनी, विश्रामगृहे व रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन सार्वजनिक-खाजगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर खाजगी यंत्रणांकडून करण्यासाठीच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
त्रिपक्षीय करारातून ४३४.१४९ हेक्टर क्षेत्रावर सहा लाख रोपांची लागवड
मुंबई : त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचं काम जोमानं सुरु असून आतापर्यंत राज्यात ४३४.१४९ हेक्टर वन जमीनीवर जवळपास ६ लाख रोपांची लागवड झाली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
अनेक...
दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
मुंबई : मान्सूनचे आगमन ८ जून रोजी केरळात झाले आहे आणि १४ जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात...
राज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माणसांचा गेली अनेक वर्षांपासून लढा सुरु असून हा लढा संपत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासन शंभर टक्के सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी आहे. हा...