राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी आजपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी निवडणूक विभाग...
राज्यात अडीच कोटींहून अधिकनागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राचं देशातलं अग्रस्थान कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशात अग्रस्थान कायम राखलं आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक...
४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी
मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 50 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची...
सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन
कोकण विकासास चालना
मुंबई : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...
अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या 7 व्या वेतन आयोगाबाबत दहा दिवसांत निर्णय – आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक...
मुंबई : आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनाबाबत दहा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक उईके यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
आदिवासी विकास विभाग अनुदानित...
देशभरातील हस्तकला – शिल्पकला कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : प्राचीन भारत कला, शिल्पकला, मृद कला, वास्तुकला, काष्ठ कला, धातू कला, वस्त्र कला अश्या 64 कलांचे माहेरघर होते. दक्षिणेतील विविध मंदिरे तसेच अजिंठा – वेरूळसारख्या लेणी भारतीय...
राज्यात राजकीय अस्थिरता असली तरीही मध्यावधी निवडणुका होणार नाही – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या राज्यात राजकीय अस्थिरता असली तरीही मध्यावधी निवडणुका होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत ते...
मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गाच्या गंभीर परिस्थितीची पुनरावृत्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगाने वाढत असून काल राज्यात 15 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळून आले, तर कोरोनाबाधितांच प्रमाण 16पूर्णांक 26 शतांश टक्के इतकं जास्त वाढल्याने,...
प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आणि मुंबई चे माजी रणजीपटू वासुदेव जगन्नाथ परांजपे उर्फ वासू परांजपे यांचं काल मुंबईत माटुंगा इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. पार्किन्सन्सच्या विकारानं आजारी...
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं काल रात्री मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले इथल्या पारशी वाडा स्मशान भूमीत दुपारी...