मुंबईत ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत महानगरपालिकेची नवी नियमावली जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रोन विषाणूमुळे मुंबईतली कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता आगामी ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत मुंबई महानगरपालिकेनं नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार नागरिकांना...
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे मंत्री सुनील केदार यांचे आवाहन
मुंबई :राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे...
राडारोडा काढण्याची आणि नालेसफाईची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...
मुंबई : येत्या पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती उद्भवणार नाही, यासाठी महानगरातील सर्व राडारोडा (डेब्रिज) काढण्याची कामे आणि नालेसफाईची कामे सर्व संबंधित यंत्रणांनी ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. आता राष्ट्रपतीना 12 कोटी पत्र पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे...
कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण
मुंबई (वृत्तसंस्था) : कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील चंद्रपूर इथं काल राज्यातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भात आज आणि उद्या काही भागांत उष्णतेची लाट...
यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशीचे...
मुंबई : यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काल (बुधवारी) रात्री घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी...
राज्याच्या आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदं भरली जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचं सक्षमीकरण केलं जात आहे. त्यानुषंगानं विभागातली सर्व रिक्त पदं भरली जाणार आहेत. त्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात चौघे ठार, तीन जण जखमी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात आज झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार झाले, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत....
लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणू संसर्गामुळं 31...
विधानपरिषदेच्या निवडणूकांसाठी उद्या मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात उद्या मतदान होत आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागपूर शहरासह जिल्ह्यात १५ मतदान केंद्र असून...