मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर काल संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला दिलं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या रॅलीचे...

२५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा

मुंबई : अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी दिली.12 ते 17 डिसेंबर, 2021 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबई शहर जिल्ह्यातील...

‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या अंमलबजावणीकरता १३ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : मोसंबी पिकासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या अंमलबजावणीकरता २०२१-२०२२ या सालासाठी १३ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फलोत्पादन मंत्री...

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘महारेल’च्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण मुंबई : ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि...

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 ची लाट पुन्हा उसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र, राजस्थान,...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे

मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार...

वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी २०२१-२२ चा...

मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेत २०२१-२२ च्या पूर्व अनुमानानुसार १२.१ टक्के वाढ, देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ तसेच दरडोई राज्य उत्पन्न 2,25,073 अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले...

मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८ हजार ५३६ वर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, ३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८...

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना ‘मिशन वात्सल्य’ योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री...

इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसंच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित...

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसंच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे दिले. ते काल...