कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता

मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले. या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली. · 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार...

MPSC चे १५ हजार ५१५ रिक्त पदं भरायला मान्यता – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यापरीक्षांचे निकाल लवकर लावण्याबाबत निर्णय घेण्यात असून,१५ हजार ५१५ रिक्त पदे आयोगामार्फतभरायला वित्त विभागानं मान्यता दिली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं....

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत आज दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ४६ हजार ४४४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १३५ अंकांची वाढ झाली...

राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. राज्यातील महामार्गावर सौरउर्जेचा वापर करणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण ३० टक्के इलेक्ट्रिक...

उत्कृष्ट चित्ररथ विजेत्यांचा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांच्या हस्ते गौरव

मुंबई:- प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये उत्कृष्ट चित्ररथ सादरीकरण केलेल्या सहा विभागांच्या अधिकाऱ्यांचा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा पाटणकर-म्हैसकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन मंत्रालयात गौरव करण्यात आला. यामध्ये पर्यटन व सांस्कृतिक...

राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप केले...

मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जुन महिन्याचे धान्य देण्याचा आपण दि. 19 मार्चला निर्णय घेतला होता. दरम्यान केंद्रशासनाकडून दि.30 मार्च 2020 रोजी एप्रिल ते...

सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी जाहीर केलेले आंदोलन स्थगित 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री संदर्भातल्या निर्णयाविरोधात  होणारं आंदोलन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थगित केलं आहे. या निर्णयाला अण्णांनी विरोध केला होता. तसंच...

मुंबईत पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेतील सर्व कंत्राटदारांना तशा सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी करायची रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्यांची कामं  वेगाने...

राज्यात शनिवारी दिवसभरात ८ लाख ११ हजार ५४२ नागरिकांचं लसीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यानं पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी केली आहे. शनिवारी दिवसभरात ४ हजार ४०० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ८ लाख ११ हजार ५४२ नागरिकांचं लसीकरण...

राज्यात आतापर्यंत ६९ लाख ६५ हजार ७०० क्विंटल अन्नधान्य तर २९ लाख ४६ हजार...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : स्वस्त धान्य दुकानांमधून १ मे ते २७ मे पर्यंत राज्यातील १ कोटी ४७ लाख ५३ हजार ७२८...