मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध; हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली...

बीड : मराठा समाजाला आरक्षण, सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा दिवंगत विनायक मेटे यांचा ध्यास होता. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी स्व. मेटे यांनी सतत...

महाडीबीटी पोर्टल योजना ; अर्ज एक, योजना अनेक

मुंबई : कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरीयोजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली...

एमजी झेडएस’ इलेक्ट्रिकल कारचे अपडेटेड व्हर्जन ८ फेब्रुवारीला लाँच होणार

मुंबई : एमजी मोटर्स 'एमजी झेडएस' या गतवर्षी लॉन्च करण्यात आलेल्या आपल्या पहिल्या इलेक्ट्रिकल कारचे अपडेटेड व्हर्जन ८ फेब्रुवारी २०२१ रोजी लाँच करणार आहे. ४ मिलियन उत्सर्जन-मुक्त किलोमीटर्स, ९३५ टन इतके...

युनियन बँकेने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली

मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजकिरण राय जी म्हणाले, “याद्वारे आम्ही...

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा वंचित मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार

मुंबई: सरकारी मालकीची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला डिसेंबरमध्ये संपलेल्या तिस-या तिमाहीत निव्वळ नफ्यात १६५.४१ कोटी रुपयांचा नफा झाला. बॅंकेने निव्वळ नफ्यात ६.५ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. त्यापैकी क्राय(चाईल्ड राइट्स अँड...

जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत...

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे. कोविड १९च्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक ताण पडू नये...

ऋषी कपूर यांच्या निधनानं निखळ आनंद देणारं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वं हरपलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई  : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं....

राज्यात २२ पोलिसांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू

नवी दिल्ली : राज्यात आतापर्यंत २२ पोलिसांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दोन हजार ९५ पोलिसांना या आजाराचा संसर्ग झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. यामध्ये २३६ अधिकारी, आणि...

कोरोनाचा मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी १ नवा रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या...

मुंबईत ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू मुंबई : कोरोनाचे राज्यात आज मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याची एकूण रुग्ण संख्या ४१...