लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश असावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना हक्कांनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. वारसा हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश करून प्रारूप आराखडा सादर करावा, असे निर्देश...

कोरोना संकटामुळं राज्य सरकारने योजल्या काटकसरीच्या उपाययोजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कर आणि इतर महसुलात झालेली घट लक्षात घेऊन, राज्याची आर्थिक स्थिती सावरावी यासाठी आज शासनानं आपल्या खर्चात कपात...

कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार- उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते. बरेच जण म्हणतात...

खाताबुकचे ‘पगारखाता’ अ‍ॅप

मुंबई: भारतातील सर्वांत वेगाने वाढणार्‍या फिनटेक स्टार्ट-अप, खाताबुकने   कर्मचा-यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन पगारखाता अ‍ॅप लॉन्च केले. हे अ‍ॅप कार्यबल-संबंधित कार्य जसे की, मासिक/तासानुसार वेतन, रोजगाराचा प्रकार, हजेरी/ सुट्ट्या, वेतनपट, वेतन...

हर घर तिरंगा अभियानात लोकसहभाग घ्यावा – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम अतिशय काटेकोरपणे राबविण्यात यावेत. या उपक्रमात लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या. हर घर तिरंगा आणि...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘मकर संक्रांती’च्या शुभेच्छा

मुंबई :- “सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाने साजरा होणारा मकर संक्रांतीचा सण आणि सुरु होणारे सूर्याचे उत्तरायण राज्यातील जनतेच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्य, आनंदाची समृद्धी घेऊन येवो. समाजातील अज्ञान,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना पत्र

महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवावी मुंबई : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदाखरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली 40 हजार मेट्रिक...

जवान सचिन जाधव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर वीर मरण आलेले जवान सचिन जाधव यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यात दुसाळे या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. १६ सप्टेंबरला...

शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंब करण्यात येत आहे....

एमजी झेडएस’ इलेक्ट्रिकल कारचे अपडेटेड व्हर्जन ८ फेब्रुवारीला लाँच होणार

मुंबई : एमजी मोटर्स 'एमजी झेडएस' या गतवर्षी लॉन्च करण्यात आलेल्या आपल्या पहिल्या इलेक्ट्रिकल कारचे अपडेटेड व्हर्जन ८ फेब्रुवारी २०२१ रोजी लाँच करणार आहे. ४ मिलियन उत्सर्जन-मुक्त किलोमीटर्स, ९३५ टन इतके...