रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना; नव्याने १५ सदस्यांची नियुक्ती

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून नव्याने १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात...

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज यांचा गुरुवारी पालखी प्रस्थान सोहळा

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी देहूतून संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी आज प्रस्थान करणार आहे. कोरोना प्रदुर्भावच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कडक निर्बंधांमध्ये प्रस्थान सोहळा पार पडणार...

लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत...

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील 37 विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनामायदेशी परतण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क सुरु आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय,...

पुढील आदेशापर्यंत ग्रामसभांना स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मे...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई : कान्स चित्रपट महोत्सवाबरोबरच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम मराठी सिनेमे सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठविण्यात येत आहे. येत्या सप्टेंबर ते  नोव्हेंबर 2021 काळात आयोजित करण्यात...

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय –...

राज्य समितीच्या शिफारशी आणि कुलगुरूंच्या सूचना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय मुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम...

मुख्यमंत्र्यांनी सरकारी पत्रव्यवहारांमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव याचं संकेत चिन्ह वापरण्यासंबंधीचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सरकारी पत्रव्यवहारांमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव याचं संकेत चिन्ह वापरण्यासंबंधी निर्देशांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना, राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागांना...

जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत...

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने रात्रीची जमावबंदी लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात २७ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कामगारांचे...

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश

रत्नागिरी आणि लातूर येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था लवकरच सुरू करणार – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्याची कोरोनाची स्थिती पाहता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,...