वर्ध्याजवळ भूगाव इथल्या एका कंपनीत झालेल्या स्फोटात ३५ कामगार जखमी
मुंबई (वृत्तसंस्था) : वर्धा शहराजवळ भूगाव इथल्या उत्तम गलवा कंपनीत आज सकाळी अचानक स्फोट झाला. त्यात ३५ कामगार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून सावंगी ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे...
आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
महिलांच्या प्रश्नासंदर्भातील कामकाज तसेच कोविड-19 चे जगावरील व भारतावरील परिणाम तसेच त्यावरील...
मराठा आरक्षणासंबंधीच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटना दुरुस्ती संदर्भात दिलेल्या निकाला विरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक...
पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी ; अनपेक्षितरित्या कोणतीही दुर्घटना होणार...
मुंबई : हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी...
राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीचा निर्णय – सुनील केदार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा निर्णय राज्यसरकारने घेतला. असून विविध टप्प्यांत मृत पावलेल्या पक्ष्यांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार...
देशातले १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातले १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत. मोठ्या संख्येने असलेले कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण असलेले किंवा कोरोना विषाणू...
कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री...
▪️अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज
▪️शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार
▪️ सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या
▪️कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार
मुंबई : कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ...
विविध विभागांची कागदपत्रे विधानपरिषद सभागृहाच्या पटलावर
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग यांचा 2019-20 या वर्षाचा वार्षिक अहवाल, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था (शिर्डी) (व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नियुक्ती आणि प्रतिज्ञापत्राचे नमुने (सुधारणा)नियम 2021 अधिसूचना,...
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज यांचा गुरुवारी पालखी प्रस्थान सोहळा
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी देहूतून संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी आज प्रस्थान करणार आहे. कोरोना प्रदुर्भावच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कडक निर्बंधांमध्ये प्रस्थान सोहळा पार पडणार...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल प्रतिलीटर ५९ पैशांनी महागलं, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ५८ पैसे वाढ झाली.
तेल कंपन्यांनी केलेल्या या सातव्या...









