लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार
मुंबई : महाराष्ट्राने कोरोनाविरुद्धच्या लढाईत दीड कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा आज पार केला. राज्य कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. असे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री...
शून्य मैल दगडाची वेगळी गोष्ट!
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी, संत्र्यांचे शहर अशी विविध वैशिष्ट्ये सांगणाऱ्या नागपूर शहराची ओळख ठळक केली जाते ती शून्य मैलाच्या दगडाने. अर्थातच झिरो माईल्स स्टोनमुळे. 1907 मधील हा दगड नागपूरचे...
राज्यातल्या नद्यांच्या संवर्धनासाठी प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राज्यातल्या कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1 हजार 182 कोटी 86 लाख रुपये खर्चाचे प्रदूषण...
मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा, नद्यां- नाल्यांना पूर
मुंबई (वृत्तसंस्था) : काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मराठवाड्यासह राज्यातल्या इतर काही जिल्ह्यांना मोठा काही ठिकाणी तडाखा बसला. जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे....
जिल्हानिहाय कोरोना अहवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात काल १०७२ रुग्ण कोरोना मुक्त झाले. काल ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली.सध्या १० हजार ३७८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल १६ रुग्ण दगावले.नांदेड...
राज्यात मंगळवारी ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जणांना...
1948 च्या ‘वंदे मातरम्’ चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे
पु.ल.देशपांडे यांचा हार्मोनियम वाजवतांनाचे फुटेजही समर्पित
मुंबई : 1948 साली आलेल्या ‘वंदे मातरम्’ या मराठी चित्रपटाचे दुर्मिळ फुटेज भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा भाग बनले आहे. या चित्रपटात प्रसिद्ध लेखक आणि...
विधानपरिषदेच्या निवडणूकीत चंद्रशेखर बावनकुळे व वसंत खंडेलवाल यांचा विजय
मुंबई (वृत्तसंस्था) : स्थनिक स्वराज्य संस्थांमधूननिवडूण येणाऱ्या विधान परिषद सदस्यांच्या द्वैवार्षीक निवडणूकींचे निकाल आज जाहीर झाले. नागपूर मतदारसंघातून भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख...
संगणक क्षेत्रातील ‘एचपी’च्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई : संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हॅवलेट पकार्ड (एचपी) या कंपनीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँटनिओ नेरी यांनी कंपनीच्या महाराष्ट्रात...
नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्र्यांना दुःख
मुंबई : राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर...