सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करा –...

मुंबई : मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी...

राज्यातली झिका विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे विशेष पथक

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली झिका विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि राज्यातल्या यंत्रणेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एक विशेष पथक पाठवलं आहे. यात सार्वजनिक...

राज्याच्या प्रगतीसाठी लोकहिताचे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली :  समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. राज्याच्या उत्कर्षासाठी शासनाने लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली...

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपचा मोर्चा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपनं आज धडक मोर्चा काढला. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या साथीदारांसोबत मंत्री मलिक यांनी जमीन खरेदीचा...

विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नाही

मुंबई : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री....

घाऊक विक्रेत्यांकडून नवीन मद्यसाठा खरेदी करून सीलबंद बाटलीमध्ये विकण्याची परवानगी

सुमारे १५,२०० अनुज्ञप्ती व त्यावर अवलंबित सुमारे १ लाख मनुष्यबळास दिलासा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती मुंबई : घाऊक विक्रेत्यांकडून मद्य खरेदी करून त्याची विक्री करण्याची परवानगी अनुज्ञप्तीधारकाना मिळावी...

महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा –...

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याकरता राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सरकारला दिले. गोंदिया महिला अत्याचाराच्या प्रश्नावर...

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत २०२४ पर्यंत, एक कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत, एक कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दीष्ट असून, यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

आचार्य जांभेकर यांचा परखड बाणा पत्रकारितेसाठी मार्गदर्शक मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री....

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काटेकारेपणे करा – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेती पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हे लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे पंचनामे करावेत...