कारगिल विजयदिनी राज्यातील सर्व सिनेमागृहात ‘ऊरी’ सिनेमा मोफत दाखविणार – माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी...
मुंबई दि. 24 : देशभरात २६ जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान...
अंबाझरी जैवविविधता उद्यानामूळे नागपूरच्या वैभवात भर श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : ‘ग्रीन नागपूर’ ची संकल्पना ही जल व वायू प्रदूषणा पासून मुक्त शहर अशा प्रकारे साकारतांना ‘अंबाझरी जैवविविधता उद्यानाची’ स्थापना ही नागपूरच्या वैभव वाढविणारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय...
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा घेतला...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या व्यवस्थेचा काल रात्री आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या...
ईव्हीएमविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये : मुख्य निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
ईव्हीएम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित
मुंबई : ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाहीत तसेच त्यांच्या कडून सुरक्षेचा भंग करणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी...
लोकांच्या मनात महाविकास आघाडीबद्दल असंतोष असल्याचा देवेंद्र फडनवीस यांचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकीसाठी गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या प्रचाराची आज सांगता झाली. १२ एप्रिलला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपाकडून...
विमुक्त जाती, भटक्या जमातींसह उसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग...
मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतनमधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून...
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना काल मुंबईच्या महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फरार घोषित केलं आहे. अजामीनपात्र अटक वॉरंट बजावूनही सिंग यांचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे त्यांना फरार...
अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई : अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.आशिष...
राज्यातली चित्रपटगृहं, नाट्यगृहं, ५० टक्के क्षमतेनं आजपासून सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड नियमांचं पालन करून राज्यातली चित्रपटगृह, नाट्यगृह, बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागा, अम्युझमेंट पार्क्स उद्यापासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक सर्वप्रकारच्या खबरदारी घेऊन ५० टक्के...
एसटी झाली ७१ वर्षांची; एसटी महामंडळाचा १ जून रोजी वर्धापनदिन
मुंबई : राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय...