लॉकडाऊनमुळे प्रदूषणाचे १० हॉटस्पॉट ग्रीन झोनमध्ये परिवर्तित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉक डाउनच्या काळात बरेचसे कारखाने बंद आहेत. रस्त्यावरची वाहतूकही कमी झाली असल्यानं मुंबई आणि नवी दिल्ली इथले प्रदूषणाचे १० हॉटस्पॉट ग्रीन झोनमध्ये परिवर्तित झाले असून...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ साठीच्या परीक्षा १९ मे पासून सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ साठीच्या परीक्षा १९ मे पासून सुरु होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय...

यवतमाळ जिल्ह्यातल्या वाघिणीची हत्या झाल्याप्रकरणी ३ जणांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव वनपरीक्षेत्रात एका पट्टेदार वाघिणीची हत्या झाल्याप्रकरणी ३ जणांना अटक झाली आहे. सोनेगाव जवळ आसन -उजाड शिवारात एका नाल्याजवळ वाघिणीचा मृतदेह २३ मार्चला आढळला...

शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज- शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : बदलत्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल केलं. कृषिभूषण दत्तात्रय काळे...

चांगल्या योजनांची अंमलबजावणी राज्यात शेवटच्या घटकांपर्यंत केली जात असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा

मुंबई (वृत्तसंस्था) : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पक्षभेद विसरुन आणि राजकारणविरहित प्रयत्न झाले पाहिजेत, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केलं....

वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे...

साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : लिटफेस्ट अर्थात साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न झाले पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलं. राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत...

कोरोना पार्श्वभूमीवर इयत्ता १० आणि १२ वी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाववाढल्यामुळे राज्य शिक्षणमंडळाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या या वर्षीच्या इयत्ता १०वीआणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज...

कोरोना काळात महाराष्ट्राने केलेल्या कामाचे केंद्राकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी काल महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करुन तिथल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. जास्तीत जास्त संख्येने कोविड...

राज्यात महिला पोलिसांचे दैनंदिन कामाचे तास कमी करुन ८ तास करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महिला पोलिसांचे दररोजचे कामाचे तास कमी करुन ८ तासांची पाळी करण्यात आली आहे. महिला, आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. महिला कर्मचाऱ्यांना...