मुंबईतल्या ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-१९ लसचा साठा उपलब्ध झाल्यानं आजपासून मुंबईतल्या निर्देशित ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू झाले.
मुंबईत महानगरपालिका आणि राज्य शासनानं ४९, तर...
सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं निलंबन रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या १२ आमदारांचं एक वर्षाचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. त्यामुळे निलंबित आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आमदारांचं निलंबन असंवैधानिक आणि बेकायदेशिर आहे, असं...
निवासी वैद्यकीय अधिकारी वसतिगृह बांधकामाबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख...
बई: नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुमारे 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मापदंडानुसार आवश्यक असा वसतिगृह बांधकामबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव नागपूरच्या इंदिरा...
उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ४५४ पाणी पुरवठा योजनांना मान्यता – मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : प्रत्येक घरी नळाने पुरेशा प्रमाणात गुणवत्तेसह पाणी पोहोचविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना प्राधान्य देऊन या योजना अधिक वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या...
राज्यात एकाच दिवसात ७ लाखाहून अधिक जणांचे लसीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रानं आज कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात नवा उच्चांक गाठला. राज्यात आज एकाच दिवसात ७ लाखाहून अधिक जणांना कोविड१९ प्रतिबंधक लस दिल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे....
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न होताना दिसत आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या कोविड आढावा बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन...
मुख्यमंत्र्यांनी केली राज्य पोलीस दलाच्या कामगिरीची प्रशंसा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलीस दलाच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. नववर्षदिनी आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस...
सेनेच्या प्रांतिक मुख्यालयांनी कोरोना काळात राज्यांना सहकार्य करावे- संरक्षण मंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सेनाप्रमुख जनरल MM नरवणे, संरक्षण सचिव आणि DRDO प्रमुखांशी चर्चा केली. या संकटकाळात नागरिकांना सोयी सुविधा आणि...
राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांची संख्या ५० पेक्षा कमी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ च्या ४१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर, ८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे काल एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७५...
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन
मुंबई : महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. दिवंगत प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांचीदेखील 117...









