नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यत बिनव्याजी कर्ज देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये बिनव्याजी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पूर्वी व्याजदरात १ टक्का सूट देण्यात...
राज्यातल्या कोरोना दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात काल ६ हजार ४३६ नव्या...
नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : नाट्यक्षेत्र हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या नाट्यक्षेत्राला मदतीचा हात देणे आवश्यक आहे. यासाठी नाट्यनिर्मिती संस्थांचे अनुदान तातडीने वितरीत करण्यात यावे, असे...
टोसिलुझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाबधितांवर उपचारासाठी वापरले जाणाऱ्या, अत्यावश्यक गटात समाविष्ट असलेल्या औषधांपैकी एक असलेल्या टोसिलुझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करताना नाशिकमधल्या गंगापूर रोड परिसरात चौघांना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने पकडले...
पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून नवी कामे द्या – मुख्यमंत्री
मुंबई : जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची...
कमी शुल्कात परदेशातील उच्च शिक्षण उपलब्ध करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात परदेशातील नामांकित विद्यापींठामध्ये उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी विद्यापीठांनी परदेशी विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करावेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई...
मोकाट गुरांच्या त्रासाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या ग्रामीण भागात सातत्यानं होणाऱ्या मोकाट गुरांच्या त्रासाबाबतच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत आज मंजूर करण्यात आलं. जुन्या कायद्यात मोकाट गुरांच्या मालकाला पहिल्या अपराधासाठी तीनशे रुपये दंड...
मुंबईत काल १ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल १ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आत्तापर्यंत मुंबईतले एकूण २ लाख ४७ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईला कोरोनामुक्तीचा दर...
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता...
पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर साकारणार मूळ हेमाडपंती रुप
मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे मूळ वैभव मिळवून देतानाच आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यासाठी ६१ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा आराखडा पुरातत्त्व विभागाच्या मदतीनं...









