येत्या १५ दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा- पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी : येत्या १५ दिवसात महामार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली येथे दिल्या. कणकवली शासकीय विश्रामगृह येथे...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा मात्र प्रकृती उत्तम असल्याचं मुंबईच्या महापौरांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लता दीदींना कोरोनाची कुठलीही लक्षणं...

सरकारी कार्यालयात 30 मिनिटांपेक्षा जास्त लंच ब्रेक नियमबाह्य

तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालय किंवा बँकेत गेलात आणि दुपारची वेळ असेल तर तुमचं दोन मिनिटांचं काम तासापेक्षाही जास्त लांबतं. अनेक कार्यालयांमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या नावार जनतेला वेठीस धरलं जातं. या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी ‘रुसा’ अंतर्गत उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करावा –...

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर यांनी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ( RUSA ) अंतर्गत प्राप्त निधीतून करावयाच्या उपाययोजना आणि भविष्यातील शैक्षणिक सुविधा याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा...

दुकानदारांनी आठ दिवसात अन्न साठ्यासंदर्भात दर्शनी भागात फलक लावावेत – जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद...

मुंबई : दुकानदारांनी दक्षता समितीबाबतचे फलक, तसेच आपल्या दुकानात असलेला अन्नसाठा यासंदर्भातील फलक लावणे अनिवार्य आहे. ज्या दुकानदारांनी याबाबत कार्यवाही केली नाही त्यांनी येत्या आठ दिवसांत दर्शनी भागात फलक लावावेत, असे...

‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन

मुंबई : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक...

फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक कीर्तीचा भारतीय संघ तयार होईल- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत, खारघर इथं...

अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

मुंबई  : अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.आशिष...

अंबाझरी जैवविविधता उद्यानामूळे नागपूरच्या वैभवात भर श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर : ‘ग्रीन नागपूर’ ची संकल्पना ही जल व वायू प्रदूषणा पासून मुक्त शहर अशा प्रकारे साकारतांना ‘अंबाझरी जैवविविधता उद्यानाची’ स्थापना ही नागपूरच्या वैभव वाढविणारी आहे, असे  प्रतिपादन केंद्रीय...

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्यास मुदतवाढ

प्रवेशिका १५ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा...