महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. दोन्ही राज्य न्यायालयापुढे आपल्या भूमिका मांडत...
हातभट्टीची दारु विषारी रसायन संज्ञेत आणण्याबाबत न्यायालयीन निवाडे तपासून निर्णय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : हातभट्टीची दारु हे विषारी रसायन या संज्ञेत येते का, याबाबत न्यायालयीन निवाडे तपासून पाहिले जातील आणि त्यानंतर या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. अवैध दारु विक्री आणि त्याच्या...
सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल – उदय सामंत
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल आणि तोपर्यंत पाण्यापासून वंचित असलेल्या ४२ गावांना पाणी देण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल असं आश्वासन उद्योगमंत्री...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई
मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची...
मुंबईत फोर्स वनच्या आरक्षित जागेवर आदिवासी कुटुंबांचे कालबद्ध रितीनं पुनर्वसन करायचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबईत गोरेगाव पूर्व येथे गृहविभागाच्या फोर्स वन विशेष सुरक्षा पोलीस पथकासाठी दिलेल्या जागेतून राखीव पाच एकर जागेवर आदिवासी पाड्यातील कुटुंबांचे कालबद्ध रितीनं पुनर्वसन करायचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव...
ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 10 : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले.राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय...
वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र शासन ब्रिटनमधल्या वेस्टमिडलँड राज्याबरोबर गुंतवणूक विषयक सामंजस्य करार करणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत...
देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका कमी राहणार असून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र...
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या आजपासून पूर्ववत
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईची जीवन वाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे वाहतूक १४ महिन्यांच्या खंडानंतर सामान्य मुंबईकर प्रवाशांसाठी कालपासून सुरू झाली. कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करता येणार...









