राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र आणि गोवा शाखेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवन इथं...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई : महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाज सेविका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच या कार्याने प्रभावित होवून इतर समाज सेविका व...

विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

मुंबई (वृत्तसंस्था): विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी भाजपाच्या गिरीश महाजन यांची दाखल केलेली  जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली असून या याचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित केलेले १०...

राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड - स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याचा सुमारे एक कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांना देखील स्मार्ट...

गृहप्रकल्पांमध्ये नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरा आणि महापालिका यांना डिजिटल पद्धतीने जोडणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र...

मुंबई : घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजिटल पद्धतीने लिंक करण्यात येईल. याशिवाय, अवैध बांधकामाला आळा घालण्यासाठी...

कुणबी नोंदी शोधण्यासाठीची प्रक्रिया संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कुणबी नोंदी शोधण्यासाठी मराठवाड्यात जी मोहीम राबवली त्याप्रमाणं आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी...

सर्व हॉटेलांप्रमाणेच आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरुपात मिळणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात त्याच दरात मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भातला आदेश अन्न आणि पुरवठा मंत्री...

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

'कोरोना' संकटाविरुद्धच्या लढ्याबद्दल डॉक्टरांचा ऋणी;डॉक्टर बांधवांचं स्थान लोकांच्या हृदयात कायम राहील - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : ‘रुग्णसेवे’च्या माध्यमातून मानवतेची सेवा करणारे डॉक्टर समाजासाठी नेहमीच आदरणीय आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या...

लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आग

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकासमोरच्या एका १२ मजली इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन विभागानं संध्याकाळी ५ वाजता आगीवर...

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री...