शेतकरी आत्महत्या वाढवणाऱ्यांकडे जायचे कशाला? : शरद पवार

नवी मुंबई : ज्यांच्या सत्तेच्या काळात बेरोजगारी वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या त्या सरकारकडे जायचे कशाला? सत्तेसाठी तिकडे जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा शब्दात भाजपवासी झालेल्या नेत्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष...

महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी...

खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय खते व रसायन...

मुंबई :  रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही....

ज्येष्ठांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील -राजकुमार बडोले

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी स्वयंसेवी संस्था व शासन एकत्रितरित्या प्रयत्न करीत आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न...

शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते स्काऊटस्‌ गाईडस्‌चा २५ ऑगस्ट रोजी सन्मान

मुंबई : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य संस्थेतर्फे येत्या रविवारी दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्काऊट गाईडपॅव्हेलियन, शिवाजी पार्क, दादर येथे राज्यस्तरीय पुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र...

राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला – मुख्यमंत्री

मुंबई : दलित पँथरचे एक प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त...

ब्रह्मनाळची बोट दुर्घटना दु:खद – राज्यपाल

मुंबई : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना...

पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन

सांगली :  सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रत्यक्ष पूरबाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ती मदत स्वीकृती केंद्रामध्येच जमा करावी. मदत स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त होणारी मदत ही संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी,...

करंजवण धरण ते मनमाड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई : मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध नसल्याने सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाययोजना म्हणून करंजवण धरण ते मनमाड शहर थेट पाईपलाईन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा...

राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार- देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे. ते आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात...