महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी अर्थसहाय्य करण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होत असून त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी अर्थसहाय्य करावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ...
पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आढावा बैठक पार
मुंबई (वृत्तसंस्था) : पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी शहरात मूलभूत सोयी - सुविधांच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या समस्या आणि अडचणी संदर्भात पुणे विभागीय आयुक्त मा. डॉ. सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली...
वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल
मुंबई : वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे,...
कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटळला
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं. कोरोना काळात कोणतंही काम निविदेशिवाय केलं नाही असं म्हणत, त्यांनी विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे...
अकरावी प्रवेश परीक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी प्रवेशाची प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे कुठल्याही शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या...
मुंबई मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोच्या मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो टप्पा १ सुरु झाल्यानंतर दिवसाला सरासरी ३० हजार...
शिवसेनेचे बंडखोर आमदार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या आदेशानंतर बहुमत चाचणीसाठी उद्या विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्याची तयारी विधीमंडळानं सुरू केली आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या अधिवेशनासाठी सर्व...
हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरुच आहे. आज गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त...
पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जागतिक ओझोन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रम संपन्न
मुंबई : सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये, यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र...
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...









